लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटची बॉलिवूड चित्रपटात वर्णी! नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर करणार स्क्रीन शेअर, म्हणाली... - Marathi News | marathi actress to shared screen with nawazuddin siddiqui in production no 8 thriller movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटची बॉलिवूड चित्रपटात वर्णी! नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर करणार स्क्रीन शेअर, म्हणाली...

प्रिया बॉलिवूड सिनेमांत झळकणार आहे. तिला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. ...

'बिकीनी घातली म्हणून मला काम...' ट्रोलिंगवर प्रिया बापट थेटच बोलली - Marathi News | Priya Bapat On Bikini Photo Trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिकीनी घातली म्हणून मला काम...' ट्रोलिंगवर प्रिया बापट थेटच बोलली

बिकनी ट्रोलिंगवर प्रियाने अगदी परखडपणे तिचं मत मांडलं. ...

'मला काहीही फरक पडत नाही'; पाडव्याला उमेशकडून काय गिफ्ट हवं? प्रियाने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | priya-bapat-want-special-gift-from-umesh-kamat-on-diwali-padwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला काहीही फरक पडत नाही'; पाडव्याला उमेशकडून काय गिफ्ट हवं? प्रियाने दिलं सडेतोड उत्तर

Priya bapat: प्रिया आणि उमेश या जोडीचं एकमेकांसोबत कमाल बॉण्डिंग आहे. मात्र, प्रियाच्या उत्तरामुळे उमेशही थक्क झाला. ...

"प्लास्टिक कंदील बघून वीट आला...", प्रिया बापटनं व्यक्त केली खंत - Marathi News | "Looking at the plastic lantern, the brick came...", Priya Bapat expressed regret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्लास्टिक कंदील बघून वीट आला...", प्रिया बापटनं व्यक्त केली खंत

Priya Bapat : प्रिया बापटने इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना प्रश्न विचारत कंदीलबाबतचं तिचं मत सांगितलं आहे. ...

जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट - Marathi News | Priya Bapat shares a new workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट

मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे. ...

प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट - Marathi News | marathi actress Priya Bapat bikini photoshoot done on the beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट

Priya bapat: प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ...

उमेश कामत आणि प्रिया बापटनं लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद; अभिनेता म्हणाला, "मला आयुष्यात कधी..." - Marathi News | Umesh Kamat and Priya Bapat enjoy sky diving; The actor said, "When in my life have I ever..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामत आणि प्रिया बापटनं लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद; अभिनेता म्हणाला, "मला आयुष्यात कधी..."

Umesh Kamat-Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत आणि तिथे धमालमस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. ...

ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actress Priya Bapat shares bold photos from australia fans praised her for fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

प्रिया सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. ...