लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
स्क्रीनवर एकत्र यायला १२ वर्ष का लागली? प्रिया-उमेश म्हणाले, "आमच्यावर शिक्का बसला..." - Marathi News | umesh kamat and priya bapat will be seen in marathi movie after 12 years both revealed reason behind why they took gap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्क्रीनवर एकत्र यायला १२ वर्ष का लागली? प्रिया-उमेश म्हणाले, "आमच्यावर शिक्का बसला..."

प्रियाला मराठी सिनेमांची ऑफरच मिळणं बंद झालं? म्हणाली... ...

नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज - Marathi News | bin lagnachi goshta trailer starring priya bapat umesh kamat girish oak nivedita saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज

'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आजच्या पिढीची वेदना सांगणारं कथानक समोर आलं आहे ...

'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक - Marathi News | priya bapat and surveen chawla starrer andhera web series both actress gave kissing scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

प्रिया बापट आणि सुरवीन चावलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार - Marathi News | mukta barve priya bapat asambhav horror marathi movie teaser will released on 21 november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

'असंभव' सिनेमाचा टीझर पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  ...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज - Marathi News | umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री, निवेदिता सराफ अन् गिरीश ओक यांचंही सरप्राईज ...

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत, दिसणार अ‍ॅक्शन सीन करताना - Marathi News | Priya Bapat will be seen in the role of a police officer for the first time, doing action scenes in Andhera Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत, दिसणार अ‍ॅक्शन सीन करताना

Priya Bapat : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अवतारात दिसणार आहे. ...

प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीची 'अंधेरा' हॉरर सीरिज OTT वर धडकणार, कधी, कुठे पाहाल? - Marathi News | Andhera Release Date Priya Bapat Prajakta Koli Supernatural Horror Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीची 'अंधेरा' हॉरर सीरिज OTT वर धडकणार, कधी, कुठे पाहाल?

जर तुम्हाला हॉरर आणि थरारक वेबसीरिज पाहायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खास सीरिज येत आहे. ...

"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक - Marathi News | priya bapat special post for ye re ye re paisa 3 team also praises husband umesh kamat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक

संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' (Ye re ye re paisa 3) उद्या प्रदर्शित होत आहे. ... ...