म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
एकीकडे हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी प्रिया मराठी सिनेमांमध्ये मात्र फारशी दिसत नाही. याबाबत प्रियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. प्रियाने मराठी सिनेमांमध्ये न दिसण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. ...
Sumeet Vyas : अभिनेता सुमीत व्यास 'रात जवां है' सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ही सीरिज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. ...
आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदीतही आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट 'रात जवां है' या नव्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या निमित्ताने प्रियाने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधताना सेटवर केलेली धमाल-मजा-मस्ती सांगित ...