शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Video: प्रिया-उमेशचा विकेंड मूड; Lazy Lad वर केला भन्नाट डान्स

मुंबई : Lokmat Digital Influencer Awards 2021: कुणी मित्र, कुणी तत्त्वज्ञ, कुणी वाटाड्या; 'लोकमत' करणार Digital Influencers चा गौरव

फिल्मी : 'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिरजच्या लग्नात 'या' अभिनेत्रीची असणार खास हजेरी

फिल्मी : Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स

फिल्मी : प्रिया बापट आणि उमेश कामतच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण, लग्नातील उखाण्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : प्रिया बापटसोबत तुलना करणाऱ्यांना उमेश कामतचं प्रत्युत्तर; म्हणाला...

फिल्मी : नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? त्याचं ते वाक्य ऐकून प्रिया बापट सुन्न झाली...!!

फिल्मी : मराठी अभिनेत्रीने बेबी बंम्प फ्लॉन्ट करत केला धम्माल डान्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

फिल्मी : प्रिया बापट म्हणतेय, 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची

फिल्मी : 'सिटी ऑफ ड्रीम्स' मधून या मराठी अभिनेत्याची सरप्राईज एन्ट्री, कोण आहे 'तो'?