लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
Video: हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत - Marathi News | marathi actress priya bapat share heavy workout video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत

Priya bapat: सध्या सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका, सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय - Marathi News | Apart from the actress, Priya Bapat is an entrepreneur, doing business with her sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका, सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय

Priya Bapat: प्रिया बापटने देखील स्वतःची एक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. ...

"बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच....", प्रिया बापटने वडिलांसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल - Marathi News | Marathi actress Priya Bapat wrote a post for her father viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच....", प्रिया बापटने वडिलांसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

प्रियाने वडिलांसाठी लिहिली भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर सेलिब्रेटींसह चाहत्यांनीही कमेंट केलीय. ...

फलक तक चल साथ मेरे.......उमेश कामतने शेअर प्रिया बापटसोबतचा रोमाँटिक फोटो, चाहते म्हणाले.. - Marathi News | Umesh Kamat shared a romantic photo with Priya Bapat, fans said .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फलक तक चल साथ मेरे.......उमेश कामतने शेअर प्रिया बापटसोबतचा रोमाँटिक फोटो, चाहते म्हणाले..

उमेश नुकताच प्रिया बापटसोबतचा एक रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

प्रिया बापटचं सुपर बोल्ड फोटोशूट, पाच तासातच लाखो लाईक्स, कमेंट्स तर विचारूच नका!! - Marathi News | marathi actress Priya Bapat latest photo shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचं सुपर बोल्ड फोटोशूट, पाच तासातच लाखो लाईक्स, कमेंट्स तर विचारूच नका!!

Priya Bapat : होय, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत सार्‍यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.  ...

परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Marathi actress Priya Bapat share her stunning photo's on social media goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

प्रियाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री - Marathi News | These are the most attractive actresses in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजानी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. ...

पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Priya Bapat and umesh kamat spending good time in hampi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली...

विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सध्या प्रिया बापट पती उमेश कामतसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. ...