दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
प्रिया बापट, मराठी बातम्या FOLLOW Priya bapat, Latest Marathi News प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...
बऱ्याचदा प्रिया बापट सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केलं जातंय. ...
उमेश कामतची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे उमेशची पत्नी प्रिया बापटनेही यावर कमेंट केलीय. ...
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे ...
Priya bapat: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने नुकताच तिच्या मेकअप व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने व्हॅनमध्ये गेल्यानंतर मेकअपची कशी तयारी करते याची एक झलक दाखवली आहे. ...
फोटोत प्रिया आणि उमेशसोबत असलेल्या लहान मुलीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती प्रिया आणि उमेशची मुलगी आहे का असा प्रश्न नेटकरी विचारतायेत. ...
उमेश कामतने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय. ...
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...