लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ, मराठी बातम्या

Prithvi shaw, Latest Marathi News

लोकं मला त्रास देतात, अडचणी माझा पाठलाग करतात! पृथ्वी शॉ याने घराबाहेर पडणे केले बंद - Marathi News | Prithvi Shaw said - "If I got out, people will harass. They will put up something on social media. Wherever I go, trouble follows. I've stopped stepping out altogether.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकं मला त्रास देतात, अडचणी माझा पाठलाग करतात! पृथ्वी शॉ याने घराबाहेर पडणे केले बंद

भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्याकडे फॉर्माने पाठ फिरवल्याचे दिसतेय. क्रिकेटच्या मैदानाबाहेरील वादामुळेच तो जास्त चर्चेत राहत आहे. ...

पृथ्वी शॉ Northamptonshire क्लबकडून खेळणार, भारतीय संघात परतण्यासाठी सर्व प्रयत्न करणार - Marathi News | Indian batsman Prithvi Shaw to play for Northamptonshire in County cricket after Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ Northamptonshire क्लबकडून खेळणार, भारतीय संघात परतण्यासाठी सर्व प्रयत्न करणार

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) २०२० पासून भारताच्या कसोटी संघाच्या बाहेर आहे.. ...

कोण खरं, कोण खोटं? पृथ्वी शॉ-सपना गिल प्रकरणातील नवा Video; क्लबमध्ये झालेली वादाला सुरूवात - Marathi News | New Video Emerges Of Indian Cricketer Prithvi Shaw And Sapna Gill Fight In Club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण खरं, कोण खोटं? पृथ्वी शॉ-सपना गिल प्रकरणातील नवा Video; क्लबमध्ये झालेली वादाला सुरूवात

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि मॉडेल सपना गिल यांच्या प्रकरणाचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे ...

सपना गिलने केलेल्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण; पृथ्वी शॉबाबत कोर्टाला सांगितले...   - Marathi News | Prithvi Shaw can breathe a sigh of relief. Mumbai Police have informed the court after an investigation that the Delhi Capitals star is innocent and the accusations were “false and unfounded”.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सपना गिलने केलेल्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण; पृथ्वी शॉबाबत कोर्टाला सांगितले...  

भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा फॉर्म हाच एक चिंतेचा विषय नाही, तर मैदानाबाहेरील त्याची वर्तवणुकही चर्चेचा विषय ठरली आहे. ...

Prithvi Shaw: नियमांचं उल्लंघन केल्याने लॉन्जवर कारवाई, पृथ्वी शॉसुद्धा करत होता सकाळपर्यंत पार्टी - Marathi News | Action was taken against the Mitron lounge for violating the rules, Prithvi Shaw was also partying till morning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नियमांचं उल्लंघन केल्याने लॉन्जवर कारवाई, पृथ्वी शॉसुद्धा करत होता सकाळपर्यंत पार्टी

Prithvi Shaw: नियमांचं उल्लंघन केल्याने ठाण्यातील नेहरूनगर परिसरात असलेल्या मित्रोन लॉन्जवर कारवाई करण्यात आली आहे. या लॉन्जमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा सुद्धा सकाळपर्यंत पार्टी करत होता, अशी माहिती समोर येत आहे. ...

"नवीन जॉबसाठी अभिनंदन...", पृथ्वी शॉनं फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी घेतली शाळा - Marathi News |  Fans are trolling Indian team player Prithvi Shaw after he shared a photo with engineers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नवीन जॉबसाठी अभिनंदन...", पृथ्वी शॉनं फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी घेतली शाळा

आयपीएल २०२३ चा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला. ...

पृथ्वी शॉला वाटतं तो 'स्टार' आहे, त्याच्यासारखं कुणी नाही! माजी खेळाडूने DC फलंदाजाचे कान टोचले - Marathi News | 'Prithvi Shaw thinks he is a star and nobody can touch him': Former India all-rounder wants Prithvi to learn from Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉला वाटतं तो 'स्टार' आहे, त्याच्यासारखं कुणी नाही! माजी खेळाडूने DC फलंदाजाचे कान टोचले

शुबमन गिलने ( Shubman Gill) २०२३ हे वर्ष गाजवले आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ८ शतकं यंदाच्या वर्षात ठोकली आहेत. ...

IPL 2023, PBKS vs DC Live : पृथ्वी 'Show'! हाती धुपाटणं राहिल्यानंतर दिल्लीला समज आली; पंजाबची धुलाई केली - Marathi News | IPL 2023, PBKS vs DC Live Marathi : Prithvi Shaw ( 54), David Warner ( 46) & Rilee Rossouw smashed 82 runs just 37 balls; Delhi Capitals 213/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी 'Show'! हाती धुपाटणं राहिल्यानंतर दिल्लीला समज आली; पंजाबची धुलाई केली

IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचे आयपीएल २०२३ मधील आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. ...