Pritam munde, Latest Marathi News
'मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं.' ...
Pritam Munde Dhananjay Munde : विकासाच्या मुद्द्यावरून प्रीतम मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा. ...
पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन ...
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. ...
परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. याप्रसंगी प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे अनेक खड्डे पडले आहेत. ...
भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुंडे समर्थकांनी, 'पंकजाताई अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणा दिल्या होत्या. ...
Pankaja Munde on reservation: बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या. ...
आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड उभारला. गडावरून प्रेरणा उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात करत आहोत. ...