निसर्गाची अवकृपा आणि इतर अनेक संकटे आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. आता दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीतही वैद्यनाथ सभासद शेतक-यांच्या पाठीशी ख ...
खासदार प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे प्रथमच दसरा मेळाव्याला हजर राहिले होते. तर, पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे हे दरवर्षी दसरा मेळाव्याला हजर राहतात ...
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. ...
केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकार ...
'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. ...