राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खाद्य उत्पादनांचा अग्रगण्य उत्पादक आणि ग्राहक या नात्याने वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या माध्यमातून जगाला आपली क्षमता दाखवून देण्याची संधी भारताला मिळाली. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2023 या तीन दिवसांच्या कालावधीत या कार्यक्रमात भारतीय खाद्यपदार्थातील स ...
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) द्वारे आयोजित 'सहकारातून सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. ...
शेतीला जोडधंदा करण्यास आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली असून, तब्बल १० लाखांपर्यंत अनुदान मिळते. केवळ टोमॅटोच नव्हे, तर केळी, डाळिंब अथवा कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू ...
नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कमदेखील याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस ...
रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. ...
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकामध्ये विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ हा होता. केळी पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत व ...