देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. ...
नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली ...
अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...
राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. एकदा तर चक्क तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती. ...
नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर (Twitter) अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. ...
नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे संरक्षण सल्लागार के के शर्मादेखील पोहोचले आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे. ...