Coronavirus Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात जाणवला होता ऑक्सिजनचा तुडवडा. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून तयारी सुरू. ...
Cabinet Expansion: सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...
Cabinet Expansion: पंतप्रधान मोदींनी नवीन मंत्र्यांसाठी तीन लक्ष्मण रेषा आखून दिल्या आहेत. नेमके मोदींना काय अपेक्षित आहे? या तीन लक्ष्मण रेषा कोणत्या? जाणून घेऊया... ...
Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Cabinet Expansion: महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या चार नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे या खातेवाटपावरून स्पष्ट होत आहे. ...
Rafale Deal: यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान दिले आहे. ...