लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm modi govt over national security | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे. ...

इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल  - Marathi News | What happened about fuel tax of Rs 25 lakh crore Question by congress leader Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

संसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य. मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा. ...

“कोरोना लस मोफत दिल्याबाबत PM मोदींच्या आभाराचे फलकही लावा”: सुजय विखे पाटील - Marathi News | bjp sujay vikhe patil react on fuel price hike and criticises thackeray govt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कोरोना लस मोफत दिल्याबाबत PM मोदींच्या आभाराचे फलकही लावा”: सुजय विखे पाटील

एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. ...

Cabinet Reshuffle : केंद्रातील मंत्रिमंडळ जम्बो आणि प्रश्नही आहेत जम्बो - Marathi News | Cabinet Reshuffle there are huge questions in front of new cabinet 6 ministers have more department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle : केंद्रातील मंत्रिमंडळ जम्बो आणि प्रश्नही आहेत जम्बो

PM Narendra Modi Cabinet Reshuffle : बऱ्याच राज्यमंत्र्यांना रूमही नाही, सहा जणांकडे अनेक खाती. ...

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट - Marathi News | Pankaja Munde met Prime Minister Narendra Modi J P Nadda in delhi cabinet expansion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट

प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराजीची चर्चा. ...

सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | To make the co-operative sector more capable; Statement by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास 

Amit Shah : सहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट. सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य. ...

Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी” - Marathi News | adhir ranjan chowdhury says modi govt hikes petrol and diesel price 69 times in this year | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी”

Petrol Diesel Price: काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले असून, करातून मोदी सरकारने तब्बल ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावाही काँग्रेसने केला आहे. ...

Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले” - Marathi News | former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

Cabinet Expansion: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ...