लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट - Marathi News | Pankaja Munde met Prime Minister Narendra Modi J P Nadda in delhi cabinet expansion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट

प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराजीची चर्चा. ...

सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | To make the co-operative sector more capable; Statement by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविणार; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास 

Amit Shah : सहकार क्षेत्रातील दिग्गजांची शाह यांनी घेतली भेट. सहकार चळवळीला मजबूत करण्यास बांधील असल्याचं वक्तव्य. ...

Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी” - Marathi News | adhir ranjan chowdhury says modi govt hikes petrol and diesel price 69 times in this year | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी”

Petrol Diesel Price: काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले असून, करातून मोदी सरकारने तब्बल ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावाही काँग्रेसने केला आहे. ...

Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले” - Marathi News | former ias surya pratap singh says accused for corruption by bjp is now in modi cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

Cabinet Expansion: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Coronavirus: देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा; तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधानांचे सज्जतेचे आदेश - Marathi News | PM Modi chairs high level Covid 19 meet says oxygen plants should be functional at the earliest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा; तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधानांचे सज्जतेचे आदेश

Coronavirus Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात जाणवला होता ऑक्सिजनचा तुडवडा. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून तयारी सुरू.  ...

Cabinet Expansion: “केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज” - Marathi News | congress nana patole says now time has to change prime minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”

Cabinet Expansion: सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

Cabinet Expansion: ‘ही’ ३ कामे करू नका! नवीन मंत्र्यांसाठी PM मोदींनी आखून दिल्या लक्ष्मण रेषा   - Marathi News | pm modi draws these lines for new ministers in cabinet expansion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Expansion: ‘ही’ ३ कामे करू नका! नवीन मंत्र्यांसाठी PM मोदींनी आखून दिल्या लक्ष्मण रेषा  

Cabinet Expansion: पंतप्रधान मोदींनी नवीन मंत्र्यांसाठी तीन लक्ष्मण रेषा आखून दिल्या आहेत. नेमके मोदींना काय अपेक्षित आहे? या तीन लक्ष्मण रेषा कोणत्या? जाणून घेऊया... ...

Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का” - Marathi News | rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. ...