लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण - Marathi News | kevin pietersen praises pm modi is a global leader standing up for the planets rhino species | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवर केविन पीटरसनने ट्विट करत प्रशंसा केली आहे. ...

“कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक - Marathi News | supreme court appreciate that no country managed to do what india did in corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक

देशातील अनेकविध न्यायालयांनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले असताना, सर्वोच्च न्यायालयाने मात्र कौतुक केले आहे. ...

मोदींच्या त्या 'प्लेन' ट्विटनंतर डॉ. मनमोहनसिंगांचाही फोटो होतोय व्हायरल - Marathi News | After Modi's 'plane journey' tweet, Dr. Manmohan Singh's photo is also going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या त्या 'प्लेन' ट्विटनंतर डॉ. मनमोहनसिंगांचाही फोटो होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अमेरिकेच्या प्रवासाला निघालेला विमानातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन देताना, मोदींनी विमानप्रवासात पेपरवर्क सुरू असल्याचे म्हटले. ...

... राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या सूरात सूर मिसळणे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक : मुख्यमंत्री - Marathi News | cm uddhav thackeray answers governor bhagat singh koshyari writes letter sakinaka case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... राज्यपालांनी विरोधी पक्षाच्या सूरात सूर मिसळणे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर. महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे करावी, मृख्यमंत्र्यांच्या सूचना. ...

“PM मोदींनी ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच गुण जास्त आवडतो”: प्रीतम मुंडे - Marathi News | bjp pritam munde said i like pm modi quality of not holding any press conference at the most | Latest beed News at Lokmat.com

बीड :“PM मोदींनी ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच गुण जास्त आवडतो”: प्रीतम मुंडे

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. ...

PM Narendra Modi Birthday: PM मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण!: चंद्रकांतदादा पाटील - Marathi News | chandrakantdada Patil said due to pm modi Welfare of the last man in the queue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :PM मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण!: चंद्रकांतदादा पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत. ...

PM Narendra Modi Birthday: PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा - Marathi News | pm modi mind body and life is also dedicated says Jagat Prakash Nadda pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :PM मोदींचे मन समर्पित, तन समर्पित आणि जीवनही समर्पित!: जगत प्रकाश नड्डा

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत. ...

PM Narendra Modi Birthday: संपूर्ण देशालाच आपलं कुटुंब मानणारं नेतृत्व म्हणजे PM मोदी: हरदीप सिंग पुरी - Marathi News | pm Modi is the leader who considers the whole country as his family said Hardeep Singh Puri pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपूर्ण देशालाच आपलं कुटुंब मानणारं नेतृत्व म्हणजे PM मोदी: हरदीप सिंग पुरी

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ अशा बुलंद हाकेसोबत त्यांनी दिलेलं वचन!  ...