लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

नेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर - Marathi News | Nepal PM to visit China for talks on economic corridor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर

खड्गप्रसाद ओली चीनमध्ये 19 ते 24 जून या पाच दिवसांसाठी असतील. ...

औरंगाबादेत पंतप्रधानांच्या स्टार्टअप योजनेवरील संवादात उद्योजकांनाच डावलले - Marathi News | In Aurangabad, the entrepreneurs were neglected for the Prime Minister's start-up scheme interaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पंतप्रधानांच्या स्टार्टअप योजनेवरील संवादात उद्योजकांनाच डावलले

स्टार्टअप योजनेतून उद्योग सुरू केलेल्या देशभरातील उद्योजकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ...

पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा... - Marathi News | netherlands pm mark rutte cleans coffee drop from floor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...

नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी  साफ केली. ...

व्हीडीओ कॉन्फ्रन्समध्ये पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने परभणीच्या घरकुल लाभार्थ्यांचा हिरमोड - Marathi News | Parbhani's Gharkul Beneficiaries become upset due to non-interaction with the Prime Minister in the video conferencing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :व्हीडीओ कॉन्फ्रन्समध्ये पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने परभणीच्या घरकुल लाभार्थ्यांचा हिरमोड

वेळेअभावी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. ...

2011 साली नेतान्याहू इराणवर हल्ला करणार होते, मोसादच्या माजी प्रमुखाचा दावा - Marathi News | Ex-Israeli spy chief: PM Benjamin Netanyahu planned Iran strike in 2011 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2011 साली नेतान्याहू इराणवर हल्ला करणार होते, मोसादच्या माजी प्रमुखाचा दावा

तामिर पार्दो असे या माजीप्रमुखांचे नाव असून ते केशेट टीव्हीच्या उवादा या कार्यक्रमात त्यांनी नेतान्याहू यांच्या नावासह हा गौप्यस्फोट केला. ...

सहा महिन्यात लॅपटॉप वापरायला शिका नाहीतर गच्छंती अटळ- नेपाळच्या पंतप्रधानांचा मंत्र्यांना इशारा - Marathi News | If you do not want to use a laptop for six months, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सहा महिन्यात लॅपटॉप वापरायला शिका नाहीतर गच्छंती अटळ- नेपाळच्या पंतप्रधानांचा मंत्र्यांना इशारा

पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आले आहेत. ...

पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट - Marathi News | PM Modi On 3-Nation Visit, First Stop Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट

पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. ...

पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी - Marathi News | Pakistan names former chief justice as interim prime minister until election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी

25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत ...