यंदा लोकांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक विजय एनडीएला दिला आहे. 1971 नंतर देशात पाच वर्ष पूर्ण करुन सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे नेते आहे. ...
मोदी यांना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी पार्थना मान्य केल्याचे पठान यांनी सांगितले. ...