लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा - Marathi News | pm modi announced all children who have lost parents due to corona will be supported under pm cares children scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ...

Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका” - Marathi News | bjp keshav upadhye replied shiv sena and sanjay raut over lakshadweep beef ban issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”

Lakshadweep: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले - Marathi News | rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा - Marathi News | pmo declares one thousand crore rupees aid to yaas cyclone damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

Yaas चक्रीवादळ: पंतप्रधान कार्यालयाकडून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ...

Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज - Marathi News | mamata banerjee refused to attend meeting with pm modi over yaas cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज

Yass Cyclone: बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे. ...

CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

Ramdev Baba : रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; IMA ने दाखल केली तक्रार - Marathi News | Ramdev Baba: Increase in Ramdev Baba's difficulty; IMA has filed a police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ramdev Baba : रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; IMA ने दाखल केली तक्रार

Ramdev Baba : या तक्रारीत म्हटले आहे की, रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवित आहे, हा एक गुन्हा आहे. ...

“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!” - Marathi News | bjp kailash vijayvargiya claims that china may disturb in 2024 election to remove pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”

एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठीही चीनने मदत केली होती, असेही या नेत्याने म्हटले आहे. ...