लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष

President, Latest Marathi News

गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? - Marathi News | Sushilkumar Shinde will be elected Congress President, Today meet rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

संडे गार्जियनच्या वृत्तानुसार, गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव - Marathi News | President's rule in Jammu And Kashmir should be extended by 6 months; Amit Shah proposed a proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव

9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर कर 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...

नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन' - Marathi News | New India, Jai Jawan and Jai Kisan ...Ramnath kovind speech in front of all MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले. ...

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र  - Marathi News | Haryana Farmers Write Letter To The President And PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. ...

पवार...पाचवी रांग अन् अपमान?; अखेर राष्ट्रपतींच्या सचिवांनी सांगितला V चा अर्थ - Marathi News | Finally, the President's Secretaries spoke with the meaning of V. PM swearing ceremony and sharad pawar issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवार...पाचवी रांग अन् अपमान?; अखेर राष्ट्रपतींच्या सचिवांनी सांगितला V चा अर्थ

शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. ...

हा माझा नव्हे, तर भारताचा सन्मान - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील - Marathi News | This is not mine, but honor of India - Former President Pratibhatai Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हा माझा नव्हे, तर भारताचा सन्मान - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

मेक्सिको सरकारकडून ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्यूइला झटेका’ सन्मान ...

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान  - Marathi News | Former President Pratibha Patil has been honored by the Mexico Government for the prestigious award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान 

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. ...

नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नियुक्ती  - Marathi News | President Ram Nath Kovind, today appointed Narendra Modi to Prime Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नियुक्ती 

नवीन सरकार आपली स्वप्न साकार करण्यासाठी कटीबद्ध आहे. ...