बाबूजींच्या २४ व्या स्मृतिदिनािनिमित्त लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्या दोन गायकांनी आगळीवेगळी स्वरांजली अर्पण केली. पंजाबी संगीताचा बाज घेऊन अमृतसरहून आलेल्या हरगुण कौर यांनी सुरुवातीला डोक्यावर पदर घेऊन सादर केलेली प्रार्थना ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल द ...