लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, फोटो

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
भय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी - Marathi News | Arshad Warsi and preity zinta promoted Bhaiaji Superhit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी

इंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | 7 Famous Bollywood Actresses Who Come From Military Background | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री

कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार! - Marathi News | 7 Unknown Stories Of How Bollywood Stars Were First Discovered | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार!