बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Jeetu verma: जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. रविवारी झालेल्या सामन्यात RCBनं कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) दणदणीत विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) व एबी डिव्हि ...