बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Secret Behind Preity Zinta's Pinkish Glowing Skin: हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागातल्या बहुतांश लोकांच्या त्वचेवर एक छानशी गुलाबी चमक असते. बघा त्यामागचं काय आहे खास कारण... ...
Manisha Koirala recalls being immersed in water for 12 hours during this scene in Heeramandi: 'I was beyond exhaustion' : अभिनय आणि शुटींगदरम्यानच्या किस्स्यांबद्दल प्रीती झिंटाने मनीषाचं केलं 'दिल से' कौतुक.. ...
Preity Zinta Mumbai Indians, powerhouse of talent: मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदा अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. तरीही पंजाब किंग्ज संघाची सहमालकीण प्रिती झिंटाने त्या एका खेळाडूवर स्तुतिसुमने उधळली आहेत. ...