लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
नुकत्याच बुडालेल्या सहकारी बँकेनं प्रिती झिंटाचं १८ कोटींचं लोन केलं माफ? आरोपांनंतर अभिनेत्रीनं हिशोबच मांडला - Marathi News | new india co op bank ltd writes off preity zinta loan 18 crore allegations she answers social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नुकत्याच बुडालेल्या सहकारी बँकेनं प्रिती झिंटाचं १८ कोटींचं लोन केलं माफ? आरोपांनंतर अभिनेत्रीनं हिशोबच मांडला

काही दिवसापूर्वी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. परंतु आता पुन्हा एकदा या बँकेचं नाव चर्चेत आलंय. दरम्यान, प्रिती झिंटाचे १८ कोटी रुपयांचं कर्ज बँकेनं माफ केल्याचा आरोप करण्यात आलाय. ...

कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल   - Marathi News | bollywood actress preity zinta visit mahakumbh mela 2025 in prayagraj shared glimpse photo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. ...

"पंतप्रधानांचं कौतुक केल्यास भक्त, गर्वानं हिंदू आहे म्हटल्यास तुम्ही अंधभक्त", प्रीती झिंटा म्हणाली... - Marathi News | Preity Zinta Expresses Frustration Over Online Trolling Says If You Appreciate Your Pm Then You Are A Bhakt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंतप्रधानांचं कौतुक केल्यास भक्त, गर्वानं हिंदू आहे म्हटल्यास तुम्ही अंधभक्त", प्रीती झिंटा म्हणाली

प्रीतीने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. ...

अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..." - Marathi News | preity zinta reveals reason behind her sudden disappreance from film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..."

सिनेइंडस्ट्रीपासून ती नेमकी का दूर गेली याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री - Marathi News | I Had Only One Tension That Was Punjab Rishabh Pant Big Revelation About IPL 2025 Auction Preity Zinta Owner IPL Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

पंतनं केली प्रीतीच्या संघाची थट्टा, PBKS नं असा दिला रिप्लाय ...

लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..." - Marathi News | bollywood actress preity zinta gets emotional about america los angeles wildfires shared post says i never thought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..."

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे. ...

Preity Zinta : "माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं" - Marathi News | when Preity Zinta said ness wadia threw burnt cigarettes at her locked in room and he will kill her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं"

Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा ही आता दोन मुलांची आई आहे. ...

अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते... - Marathi News | bollywood actress preity zinta good bye 2024 shared new year celebration video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते...

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत २०२४ मधील तिच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...