बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
कॅप्टन कुल महेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा हिच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या बाललीला अनेकांनी पाहिल्या असतील. अनेकदा चिमुकली झिवा पापाला चीअर अप करताना दिसते. तिचा हा अंदाज पाहुन जो तो तिच्या प्रेमात पडतो. ...
युवराज जसा क्रिकेटच्या मैदानात चमकला तसा प्रणयाच्या मैदानातही त्याची एकेकाळी धुम होती. त्याची बरीच अफेअर्स बॉलीवूडमध्ये झाली. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का... ...