शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : प्रिती झिंटाच्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो आला समोर; photo पाहून नेटकऱ्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

फिल्मी : अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा

क्रिकेट : IPL 2022: Kaviya Maran ने नाकारलं, Preity Zinta ने स्वीकारलं अन् पठ्ठ्याने ठोकलं धडाकेबाज शतक

क्रिकेट : Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : प्रीती झिंटाचं ट्विट व्हायरल, ऑक्शन पॅडल हातात नसल्याचा होतोय तिला आनंद... 

क्रिकेट : Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : प्रीती झिंटा आयपीएल लिलावात सहभाग नाही घेणार, वासिम जाफर यानेही सोडली पंजाब किंग्सची साथ; जाणून घ्या नेमकं कारण 

सखी : बधाई हो...प्रियांका चोप्राकडे गुड न्यूज! प्रीती झिंटा -एकता कपूरप्रमाणे प्रियंकानेही स्वीकारले सरोगसी मातृत्व..पाहा फोटो

सखी : प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

सखी : कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

फिल्मी : ‘डिंपल गर्ल’ला भेटले, बोलले, पण...! संजय खान यांनी मागितली प्रीती झिंटाची जाहीर माफी

फिल्मी : प्रीती झिंटानंतर Salman Khan होणार बाबा? लग्नाआधीच दोन मुलांचं प्लानिंग? चर्चा तर हीच