बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Preity Zinta's ghar ki kheti: बॉलीवूडपासून दूर असलेली प्रिती झिंटा सध्या तिच्या दोन बाळांमध्ये आणि घरातल्या बागबगिच्यामध्ये चांगलीच रमली आहे.. त्याचाच हा एक व्हिडिओ ...
Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...