लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..." - Marathi News | preity zinta reveals reason behind her sudden disappreance from film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..."

सिनेइंडस्ट्रीपासून ती नेमकी का दूर गेली याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री - Marathi News | I Had Only One Tension That Was Punjab Rishabh Pant Big Revelation About IPL 2025 Auction Preity Zinta Owner IPL Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

पंतनं केली प्रीतीच्या संघाची थट्टा, PBKS नं असा दिला रिप्लाय ...

लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..." - Marathi News | bollywood actress preity zinta gets emotional about america los angeles wildfires shared post says i never thought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉस अँजिलिसमध्ये आगीमुळे हाहाकार, प्रीती झिंटाने व्यक्त केली चिंता, म्हणते- "लवकरात लवकर हे सगळं..."

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे. ...

अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते... - Marathi News | bollywood actress preity zinta good bye 2024 shared new year celebration video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते...

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत २०२४ मधील तिच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...

एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा! - Marathi News | Preity Zinta Reveals If She Ever Dated Salman Khan Actress Clears Relationship Rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा!

प्रीतीने सलमान खानसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ...

प्रिती झिंटाच्या लाडक्या लेकाने आजीसोबत लाटल्या पोळ्या, फोटो शेअर करत म्हणाली, ही तर आयुष्यातली.... - Marathi News | actress preity zinta's 3 years old son jai help his nani for making roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रिती झिंटाच्या लाडक्या लेकाने आजीसोबत लाटल्या पोळ्या, फोटो शेअर करत म्हणाली, ही तर आयुष्यातली....

Viral Post Of Actress Preity Zinta: अभिनेत्री प्रिती झिंटा हिने तिच्या आईविषयी आणि मुलगा जय याच्याविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून ती सध्या बरीच व्हायरल झाली आहे...(Actress Preity Zinta's 3 years old son jai help his nani for making roti ...

शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं? - Marathi News | nikhil advani director of kal ho na ho movie reveals in interview about actor shahrukh khan want to quit film asked to replace him with salman khan know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान तसेच प्रीती झिंटा हे कलाकार 'कल हो ना हो' चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. ...

प्रीती झिंटाच्या आईला पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणते- "तू जगातील..." - Marathi News | bollywood actress preity zinta special post for mothers birthday shared photos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटाच्या आईला पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणते- "तू जगातील..."

अभिनेत्री प्रीती झिंटाने आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...