लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली? - Marathi News | What did pbks owner Preity Zinta say about MI Rohit Sharma for ipl auction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली?

पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks) ...

वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण.... - Marathi News | Preity Zinta's secret for successful life, she says she is indepedant and successful because of one important advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

Preity Zinta's Secret For Successful Life: वडिलांबाबत असं काय सांगते आहे अभिनेत्री प्रिटी झिंटा की त्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.... ...

जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांक सिंगसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Preity Zinta posts an emotional post for Punjab Kings player Shashank Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांकसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट

Shashank Singh IPL: शशांक सिंगने स्फोटक खेळी करून पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला. ...

Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा! - Marathi News | Holi 2024: Dimple Queen Preity Zinta drops pictures from her Holi celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

होळी हा सण विशेष करुन रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. ...

प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल - Marathi News | Marathi actress pooja sawant haldi function Bumro Bumro song dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल

Pooja sawant: पूजाचा लग्नापूर्वीचा प्रत्येक सोहळा आणि कार्यक्रम चांगलाच गाजताना दिसत आहे. या सोहळ्यांमधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ...

"जा, जाऊन तोंड धुवून ये..." Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...   - Marathi News | Please wash your face, Preity Zinta recalls Mani Ratnam asking her to go makeup free for Dil Se | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''जा, जाऊन तोंड धुवून ये...'' Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...  

अभिनेत्री प्रीती झिंटाने ( Preity Zinta ) ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहत असते... ...

"हे माझं खरं नाव नाही", नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं नाव..." - Marathi News | do you know preity zinta real name actress shared video and cleared confusion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे माझं खरं नाव नाही", नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं नाव..."

प्रीती झिंटाचं खरं नाव काय आहे? अभिनेत्रीने स्वत:च केलेला खुलासा, म्हणाली, "माझं नाव..." ...

अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान - Marathi News | Preity Zinta to receive honorary doctorate from Birmingham City University | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

प्रिती झिंटाचा बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून मोठा सन्मान करण्यात येत आहे.  ...