लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी - Marathi News | ipl 2026 preity zinta punjab kings newly added batter cooper connolly back to back fifties bbl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी

Preity Zinta Punjab Kings Cooper Connolly BBL 2025: पंजाब किंग्जने या खेळाडूला तीन कोटींना आपल्या संघात घेतले ...

"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली?  - Marathi News | preity zinta reaction after watching dhurandhar share post know about what exactly did she say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली? 

प्रीती झिंटाने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्रीला चित्रपट कसा वाटला? म्हणाली- "पुन्हा पाहण्याची इच्छा..." ...

प्रिती झिंटाचा कोट्यवधींचा तोटा, १७ कोटींचं घर 'एवढ्या'च किंमतीत विकलं - Marathi News | Preity Zinta Sells Her Bandra Apartment 14 Crore Mumbai Real Estate Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाचा कोट्यवधींचा तोटा, १७ कोटींचं घर 'एवढ्या'च किंमतीत विकलं

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटानं मुंबईतील वांद्र्यातील एक प्रीमियम अपार्टमेंट विकलं आहे. ...

IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट - Marathi News | Preity Zinta’s Punjab Kings Released Glenn Maxwell Ahead Of IPL 2026 Auction Coach Ricky Ponting Told-Reason Full Players List Of PBKS Purse Remaining | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट

गत हंगामात पावणे नऊ लाखाला पडली एक धाव; PBKS नं दिला नाही भाव   ...

प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं? - Marathi News | Preity Zinta team in CPL 2025 St lucia kings lost in qualifier 1 will have to play eliminator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?

Preity Zinta CPL 2025 Cricket News: सेंट लुसिया किंग्ज संघाची पुरती धूळधाण ...

प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा - Marathi News | preity zinta changed man of the match claims sandeep sharma shreyas iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

Preity Zinta IPL 2025: कुणाला मिळालेला तेव्हाचा पुरस्कार, काय होतं त्यामागचं कारण... जाणून घ्या सविस्तर ...

DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा - Marathi News | DPL 2025 Priyansh Arya 111 Runs In Just 56 Balls Hit 9 Sixes 7 Fours vs East Delhi Riders For Outer Delhi Warriors Delhi Premier League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

प्रियांशनं ५२ चेंडूत ठोकली सेंच्युरी ...

करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - "तिने इग्नोर केलं आणि मला..." - Marathi News | Kareena Kapoor and Preity Zinta's fight, Dimple girl said - ''She ignored me and...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - "तिने इग्नोर केलं आणि मला..."

Kareena Kapoor and Preity Zinta : करीना कपूर खान आणि प्रीती झिंटा या इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. एकेकाळी दोघींमध्ये मतभेद होते. ...