शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT: Priety Zinta च्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'!

फिल्मी : Preity Zinta : जबरदस्ती मुलीला खेचलं अन् किस केलं, दिव्यांगाने... ‘त्या’ दोन घटनांमुळे प्रीति झिंटा भडकली

फिल्मी : Happy Birthday Preity Zinta : भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष

फिल्मी : Preity Zinta's birthday : -अन् त्या एका घटनेनं प्रिती झिंटाचं आयुष्यच बदललं...!!

फिल्मी : फोटोत पतीसोबत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का ?, ती होती एक बास्केटबॉल खेळाडू

फिल्मी : Preity Zinta : आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका

सखी : बॉयफ्रेंड पहिल्यांदाच बघत होता 'कल हो ना हो' आणि... गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल

सखी : बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

फिल्मी : Bollywood Couples: वयाची चाळीशी उलटल्यानंतर या कलाकारांनी बांधली लग्नगाठ अन्....

क्रिकेट : IPL 2023 : प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली