शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : हे माझं खरं नाव नाही, नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, माझं नाव...

फिल्मी : अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

सखी : जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी प्रिटी झिंटाने शोधून काढला भन्नाट उपाय- पाहा व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

फिल्मी : 'कल हो ना हो'चा बालकलाकार आठवतोय का?, आता त्याला ओळखणंही झालंय कठीण

फिल्मी : ओळखलंत का चिमुकलीला?, अनेक सुपरस्टार्ससोबत तिने केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन

सखी : प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार

फिल्मी : Preity Zinta : एका घटनेने उद्ध्वस्त झालं प्रिती झिंटाचं आयुष्य; अडचणीत गेले दिवस, मार्ग बदलला अन् झाली करोडपती

फिल्मी : अनेक सुपरस्टार्ससोबत या चिमुकलीनं केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन