महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकारक होण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाय योजना करते. मात्र गर्भवती महिलेसाठी स्वतंत्र आसन आरक्षित ठेवण्यासाठी याच प्रशासनाने नकार दिला आहे. ...
येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. ...
पोटात कळा यायला लागताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) गर्भवती जाते. येथील डॉक्टर तपासणी करुन प्रकृती गंभीर असल्याचे कारण पुढे करीत पुढच्या रुग्णालयात त्यास रेफर केले जात असल्याचे समोर आले आहे. ...
भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी शासकीय रुग्णालयात ‘अंतरा’ नावाचे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले; परंतु प्रचार -प्रसार आणि माहितीअभावी त्याचा अत्यल्प वापर होतो आहे. घाटीसह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवघ्या ३८२ मह ...