अप्रतिम वैद्यकीय सुविधा आणि नियमित जन्मपूर्व आरोग्यसेवांचा विकास झाल्यामुळे, जास्त जोखीम असूनही तुमचे बाळ सुदृढ होऊ शकते आणि प्रसूती देखील सुरक्षित होऊ शकते. ...
जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्यच ‘झीरो व्हर्टीकल ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असं आहे. औषधांच्या साहाय्यानं गेल्या दहा वर्षांत, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी हे एचआयव्ही पार केलं आहे. ...
आयव्हीएफ आणि आयसीएसआय या प्रजननाच्या दोन आधुनिक पद्धती आहेत. गर्भाशयात फलित झालेल्या अंड्याचं रोपन करण्याआधी स्त्रीबीज फलित करण्याच्या या दोन पद्धती आहेत. ...
कोरोना बेबी बूमच्या मुख्यत्वे किशोरवयीन मुली बळी ठरल्या आहेत, वय वर्षे १४ ते १९ या वयातल्या अनेक मुली गरोदर आहेत. त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनं पोहोचली नाहीतच पण आपण गरदोर आहोत हे कळल्यावर त्यांना गर्भपाताचाही पर्याय नव्हता. ...
Mumbai Police Well Done : थेट मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन त्या पोलिसांचं अभिनंदन केले आहे. ...