Women's Health : पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. आजकाल सुमारे ५-१०% तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण करतात. ...
"आई गं... ही कंबर ना...." खूप काम झालं की असं वाक्य हमखास एखाद्या तिशी ओलांडलेल्या महिलेकडून ऐकायला मिळतं. गरोदरपण आणि बाळांतपणात जर 'या' दोन प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, तर ही कंबरदुखी आयुष्यभर छळत राहते. त्यामुळे सावधान.... ...
‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे ...
गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव.. ...