कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
गर्भवती महिला FOLLOW Pregnant woman, Latest Marathi News
Molar pregnancy : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे सर्व गर्भधारणेच्या 1% पेक्षा कमी आणि 1000 पैकी 1 गर्भधारणेमध्ये आढळते. ...
Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे. आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा असल्यास हा धोकाही वाढत जातो. ...
स्वत:चे मूल असावेसे वाटणे स्वाभाविक आहे, पण वयाच्या सत्तरीतही ही इच्छा कायम असणे आणि त्यासाठी उपचार घेऊन बाळाला जन्म देणे खरंच सोपं आहे का? ...
RPF jawan saves pregnant mother's life : हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ...
यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते. ...
माता मृत्यू अन्वेषण समितीचे ताशेरे; उपचाराच्या नियमांचे पालन केल्याचा ठपका ...
महिला काही दिवसांपूर्वी भाची गीतासोबत तिच्या कुठल्याही नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात गेली होती ...
मुलुंड येथील २६ वर्षीय सात महिन्यांची गर्भवती महिला २६ सप्टेंबर रोजी पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी आली होती. ...