लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय? - Marathi News | World Breastfeeding Week 2025 : postpartum depression, how to deal with it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकरु कुशीत घेऊन काय रडते? प्रसूतीनंतर डिप्रेशनचा त्रास आईला छळतो, तेव्हा करायचं काय?

World Breastfeeding Week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग ३: बाळ झाल्याचं सुख मोठंच पण तरी आईला होऊच शकतो पोस्ट पार्टम डिप्रेशनचा त्रास. ...

"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं - Marathi News | Marathi actress narayani shastri dont want children after 10 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नाला १० वर्ष उलटूनही बाळाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचं या निर्णयामागचं कारणही सांगितलंय ...

अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी? - Marathi News | Foetus found growing in UP woman's liver; doctors stunned Intrahepatic Ectopic Pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?

एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली. मात्र जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. ...

स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान! - Marathi News | 7 Breastfeeding Tips Every New Parent Should Know 7 Breastfeeding Tips for New Moms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान!

7 breastfeeding tips every mother should know : स्तनपान करताना नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी... ...

गरोदरमातेपासून पोटातल्या बाळाला संसर्ग होतो? कोरोना पॉझिटिव्ह आई स्तनपान करु शकते का? - Marathi News | Does an unborn baby get infected from a pregnant corona positive mother? Can a mother with a corona breastfeed? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरमातेपासून पोटातल्या बाळाला संसर्ग होतो? कोरोना पॉझिटिव्ह आई स्तनपान करु शकते का?

तिसऱ्या लाटेत मुलांना धोका आहे अशी चर्चा आहे, मात्र हा धोका नेमका कसा यासंदर्भातल्या प्रश्नांना युनिसेफमधील तज्ज्ञांनी दिलेली ही उत्तरं.. ...

बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान.. - Marathi News | Lower back pain after childbirth, because neglect of these two things during pregnancy and lactation, be careful. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान..

"आई गं... ही कंबर ना...." खूप काम झालं की असं वाक्य हमखास एखाद्या तिशी ओलांडलेल्या महिलेकडून  ऐकायला मिळतं. गरोदरपण आणि बाळांतपणात जर 'या' दोन प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, तर ही कंबरदुखी आयुष्यभर छळत राहते. त्यामुळे सावधान.... ...

IVF ट्रिटमेंट घेण्यात काहीच कमीपणा नाही, आईबाबा होण्यासाठी ते वरदानच! मानसिकता बदला, तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | There is nothing wrong with undergoing IVF treatment, it is a blessing, Change your mindset, special advice from experts, mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :IVF ट्रिटमेंट घेण्यात काहीच कमीपणा नाही, आईबाबा होण्यासाठी ते वरदानच! मानसिकता बदला, तज्ज्ञांचा खास सल्ला

There is nothing wrong with undergoing IVF treatment, it is a blessing, Change your mindset, special advice from experts, mental health : IVF करुन घेण्याची लाज वाटण्याची काहीच गरज नाही. मानसिकता बदलणे फार गरजेचे. पाहा तज्ज्ञ काय सांगतात. ...

का होतो वारंवार गर्भपात ? याची संभाव्य कारणे काय? - Marathi News | Why do miscarriages occur repeatedly? What are the possible causes? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :का होतो वारंवार गर्भपात ? याची संभाव्य कारणे काय?

Chandrapur : भारतात सुमारे १ ते ५ टक्के महिलांना वारंवार गर्भपाताचा करावा लागतो सामना ...