लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

Deenanath Mangeshkar Hospital: “आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल - Marathi News | Since when did the practice of money first treatment late begin Vijay Kumbhar questions the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल

मार्चमधील तपासणी “नॉर्मल” होती, आणि फक्त निरीक्षणाचा सल्ला दिला गेला, पण त्यासाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली, फक्त निरीक्षणासाठी एवढा मोठा खर्च का? ...

‘ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा’ मंगेशकर रुग्णालयच्या छतावर चढत लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन - Marathi News | File a case under Atrocity; Lahuji Shakti Sena protests by climbing on the roof of Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा’ मंगेशकर रुग्णालयच्या छतावर चढत लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन

आज लहुजी शक्ती सेनेचे आंदोलकांनी दीनानाथ रुग्णालयासमोर आंदोलन केले. ...

आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल - Marathi News | pune news If the MLAs' PAs are in such a state, then what about the common man? Rohit Pawar's angry question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

सरकारने यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. ...

निर्लज्जपणाचा कळस गाठला! तरीही दीनानाथ रुग्णालय म्हणतंय, कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी! - Marathi News | The height of shamelessness has been reached Yet Dinanath Hospital is saying We are being undeservedly defamed by our family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्लज्जपणाचा कळस गाठला! तरीही दीनानाथ रुग्णालय म्हणतंय, कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी!

शहरातील इतर धर्मदाय रुग्णालयांमध्ये देखील सामान्यांना अवहेलनात्मक वागणूक मिळत असल्याने दीनानाथ रुग्णालयाविरुद्ध संताप व्यक्त होतोय ...

दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dinanath Hospital case escalates; Case registered against female protesters for vandalizing hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल

खासगी रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली होती ...

२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस - Marathi News | pune Submit a factual report within 24 hours; Municipal Corporation issues notice to Dinanath Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस

२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा ...

मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत - Marathi News | pune news Was a deceased pregnant woman advised to adopt a child? Dinanath Mangeshkar Hospital Committee report under discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत

दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. असता तेव्हाही त्या आल्या नाहीत. ...

पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण : विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांचीही ‘दीनानाथ’वर आगपाखड - Marathi News | pune news Along with the opposition, the ruling party also lashed out at deenanath mangeshkar hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण : विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांचीही ‘दीनानाथ’वर आगपाखड

सरकारकडून दखल : उपचारासाठी १० लाख रुपये मागितल्याचे प्रकरण ...