लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
प्रवीण तरडे यांच्या कुटुंबियांचे फोटो पाहिले का? पत्नी आहे खूपच सुंदर - Marathi News | marathi actor pravin tarde family pictures PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडे यांच्या कुटुंबियांचे फोटो पाहिले का? पत्नी आहे खूपच सुंदर

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी संतापून केले हे ट्वीट, वाचा काय आहे त्यांचे मत - Marathi News | after yesterday's bandra incident Pravin tarde had told people not to keep faith on rumors PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी संतापून केले हे ट्वीट, वाचा काय आहे त्यांचे मत

काल वांद्रे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी ट्वीट केले आहे. ...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट, शूटिंगला सुरूवात - Marathi News | Pravin Vitthal Tarade's upcoming historical film after 'Mulashi Pattern', Starts shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट, शूटिंगला सुरूवात

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. ...

'संपूर्ण देश भाजपासोबत', प्रविण तरडेंच्या कमेंटवर नेटीझन्स संतापले  - Marathi News | Netizens were outraged at Pravin Tarande's comment, 'The whole country with BJP' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संपूर्ण देश भाजपासोबत', प्रविण तरडेंच्या कमेंटवर नेटीझन्स संतापले 

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. ...

माझ्या प्रत्येक चित्रपटात दिव्यांगांना घेणार : प्रवीण तरडे  - Marathi News | Every one of my films will take the diyang: Praveen Tarde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या प्रत्येक चित्रपटात दिव्यांगांना घेणार : प्रवीण तरडे 

दिव्यांग मुले ही प्रांजल व निर्मल मनाची असून परमेश्वराला या दिव्यांग मुलांनी हरवलेले आहे. ...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे झळकणार ऐतिहासीक चित्रपटात,या कलाकारांच्याही आहेत भूमिका - Marathi News | Pravin Tarde Next Historical Marathi Movie On Sarsenapati Hambirrao Mohite will Released Next Year 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे झळकणार ऐतिहासीक चित्रपटात,या कलाकारांच्याही आहेत भूमिका

अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्‍यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे. ...

प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला  - Marathi News | Praveen Tarade said 'about aarey forest ... tarade critics on Cinema actor who went to Mumbai from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत. ...

 कोथरूड मतदारसंघ पुन्हा चर्चेत ; महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात ? - Marathi News | will Pravin Tarde fight against Chandrakant Patil at Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे : कोथरूड मतदारसंघ पुन्हा चर्चेत ; महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली होती. ...