प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. ...
Dharmaveer: महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलं आहे. ...
Sarsenapati Hambirrao Marathi Movie: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांच्या सौभाग्यवती स्रेहल तरडेही (Snehal Tarde) आहेत. ...