प्रवीण तरडे, मराठी बातम्या FOLLOW Pravin tarde, Latest Marathi News प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
Prajakta Mali : प्राजक्ताने अक्षय तृतियाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...
"आज दयाचे वडील हवे होते", मित्राला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण तरडेंची पोस्ट ...
प्रवीण तरडेंनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली. ...
Pravin tarde: स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाविषयी प्रविण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया ...
पुण्याचा महापौर असताना आमच्या या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्खं पुणे शहर जपलं ...
धर्मवीर सिनेमाचे निर्माते - अभिनेते मंगेश देसाईंनी सर्वांना ही आनंदाची बातमी दिलीय ...
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
प्रविण तरडेंच्या घरी "राम आए है"! व्हिडिओ शेअर करत म्हणाले - कलियुगातील या रामराज्यात... ...