लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..." - Marathi News | pravin tarde revealed that he wanted to do biopic on ncp leader shared pawar after dharmveer anand dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..."

आनंद दिघेंनंतर प्रवीण तरडेंनी आणखी शरद पवार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा - Marathi News | dharmaveer 2 new trailer out now starring prasad oak in and as dharmaveer anand dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा

धर्मवीर २ च्या नव्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलंय. अल्पावधीत सिनेमाच्या नवीन ट्रेलरने प्रेक्षकांची पसंती मिळवलीय (dharmaveer 2) ...

"पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही", प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक - Marathi News | marathi actor pravin tarde shared special post for pune mp murlidhar mohol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही", प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक

प्रविण तरडे आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. अनेकदा प्रविण तरडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर करतात. ...

प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर - Marathi News | pravin tarde south movie aho vikramarka will released on 30 august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर

मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं होतं. आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ...

Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं - Marathi News | Actor Prasad Oak Prediction marathi movie 'Dharmaveer 2' After likely to come Dharmaveer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं

धर्मवीर-2 येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Actor Prasad Oak Prediction Dharmaveer 3 marathi movie ...

"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा - Marathi News | dharmaveer 2 actor producer mangesh desai talk about anand dighe and movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा

'धर्मवीर २' बद्दल अनेक अडचणी असूनही सिनेमा कसा घडला याचा एक इंटरेस्टिंग किस्सा निर्माते मंगेश देसाईंनी सांगितलाय (dharmaveer 2) ...

राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक - Marathi News | pravin tarde to play negative role in rajamouli aho vikramarka movie first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक

मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.  ...

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..." - Marathi News | pravin tarde wrote special post for pune mp murlidhar mohol after he took oath of cabinet mantri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..."

Muralidhar Mohol : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..." ...