लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका - Marathi News | Pravin tarde will play arbiter role in sur sapata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. ...

स्वातंत्र्यवीर सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज : प्रवीण तरडे  - Marathi News | Need to reach Swatantryaveer Savarkar community: Pravin Tarade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज : प्रवीण तरडे 

हिंदुत्ववादी, धर्माला वेगळ्या दृष्टीने पाहणारे, प्रखरवादी, शिस्तबद्ध, भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ...

प्रविण तरडे आता करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन - Marathi News | pravin tarde's upcoming film is on Hambirrao Mohite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडे आता करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

प्रविण तरडे यांचा आगामी चित्रपट हा एका वेगळ्याच विषयावर असून त्यांनी या चित्रपटावर काम करायला देखील सुरुवात केली आहे.  ...

सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा - Marathi News | Censor Board is bagulbua | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेन्सॉर बोर्ड हा बागलबुवा

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : प्रवीण तरडे यांची टीका ...

सेन्साॅर बाेर्ड हा बागुल बुवा आहे : प्रवीण तरडे - Marathi News | Sensor Bard is not doing well : Pravin Tarade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेन्साॅर बाेर्ड हा बागुल बुवा आहे : प्रवीण तरडे

‘सेन्सॉर बोर्ड’ हा बागुल बुवा आहे. मराठी चित्रपट झोपावा म्हणून तो भो-भो करतो, असे टीकास्त्र चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डावर सोडले. ...

वीणा जामकरने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण - Marathi News | Veena Jamkar completed filming of 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीणा जामकरने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण

अभिनेत्री वीणा जामकरने पुण्यातील भोरमध्ये चित्रीकरण करत असल्याची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली होती. ...

पुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा - Marathi News | kokan region win the purushottam karandak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम महाकरंडकावर कोकणचा झेंडा

पुरुषाेत्तम करंडक महाअंतिम फेरीत रत्नागिरी जिल्ह्यातील गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाने पुरुषाेत्तम करंडक मिळवला. ...

अाराराSSS! 'मुळशी पॅटर्न'मध्ये गुंडांना नाचविले; दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण - Marathi News | writer- director praveen tarade beaten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाराराSSS! 'मुळशी पॅटर्न'मध्ये गुंडांना नाचविले; दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण

लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण करुन त्यांच्या पाैड राेडवरील अाॅफिसची ताेडफाेड केल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. ...