प्रवीण तरडे, मराठी बातम्या FOLLOW Pravin tarde, Latest Marathi News प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे. Read More
प्रवीण तरडे व प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते. ...
मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार, प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांनी चित्रपट सृष्टीत छाप पाडली होती. ...
माझे चित्रपट यशस्वी झाले, त्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचा मोठा हातभार आहे.... ...
अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...
प्रवीण तरडे यांनी गड-किल्ल्यांच्या बाबतीत लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ...
प्रवीण तरडेने त्याचा एक जवळचा मित्र नुकताच गमवला असून त्याच्यासाठी खास भावूक पोस्ट लिहिली आहे. ...
सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. ...
‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...