लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
बाबो..! 'सरसेनापती हंबीरराव'साठी कलाकारांपेक्षा तिने घेतले सर्वाधिक मानधन, जाणून घ्या कोण आहे 'ती'? - Marathi News | OMG ..! For Sarsenapati Hambirrao, she received the highest honorarium of any artist, find out who 'she' is. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! 'सरसेनापती हंबीरराव'साठी कलाकारांपेक्षा तिने घेतले सर्वाधिक मानधन, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

Pravin Tarde: गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनीत सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटासंदर्भातील बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत. ...

"सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट.."; प्रवीण तरडेंसाठी प्राजक्ता माळीने लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Post written by Prajakta Mali for Praveen Tarde is viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट.."; प्रवीण तरडेंसाठी प्राजक्ता माळीने लिहिलेली पोस्ट चर्चेत

प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. ...

Sarsenapati Hambirrao movie Review: सरसेनापती हंबीरराव - स्वराज्य राखण्याची खंबीर मोहिम - Marathi News | Pravin Tarde's historical film Sarsenapati Hambirrao movie Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sarsenapati Hambirrao Review: सरसेनापती हंबीरराव - स्वराज्य राखण्याची खंबीर मोहिम

Sarsenapati Hambirrao Marathi Movie Review : जाणून घ्या, कसा आहे प्रवीण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा मराठी सिनेमा, वाचा रिव्ह्यू ...

'हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची इतिहासात नोंदच नाही...', प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | 'Hambirrao Mohite's wife is not recorded in history ...' lamented Praveen Tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची इतिहासात नोंदच नाही...', प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत

सिनेमात सौ.लक्ष्मीबाई बंदीरराव मोहिते यांची भूमिका प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे साकारणारे आहेत... ...

Dharmveer: ... तरडे, तर मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, दिग्दर्शकाची भलीमोठी पोस्ट - Marathi News | Dharmeer: ... After all, the Marathi audience would never have forgiven you, a great post from the director Viju Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तरडे, तर मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, दिग्दर्शकाची भलीमोठी पोस्ट

या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. ...

काय! 'धर्मवीर'साठी प्रसाद ओक नाही तर या दिग्दर्शकच्या नावाचा विचार करत होते प्रविण तरडे, स्वत: केला खुलासा - Marathi News | Dharmveer director pravin tarde talks about his first choice for anand dighe role was not prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय! 'धर्मवीर'साठी प्रसाद ओक नाही तर या दिग्दर्शकच्या नावाचा विचार करत होते प्रविण तरडे, स्वत: केला खुलासा

प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनयचं कौतुक होतेय. ...

परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट...'सरसेनापती हंबीरराव'चा अंगावर शहारे आणणार ट्रेलर रिलीज - Marathi News | Pravin tardes sarsenapati hambirrao trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट...'सरसेनापती हंबीरराव'चा अंगावर शहारे आणणार ट्रेलर रिलीज

सह्याद्राचा कडा श्वास रोखून लढा अशा प्रवीण तरेडेंच्या दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ...

‘धर्मवीर’ने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; मुंबईत लावलं आशियातील सर्वात मोठं होर्डिंग - Marathi News | marathi upcoming movie dharmaveer biggest hoarding in asia prasad oak shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धर्मवीर’ने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; मुंबईत लावलं आशियातील सर्वात मोठं होर्डिंग

Dharmaveer: महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलं आहे. ...