लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | There was a conspiracy to make Amol Kirtikar election unopposed; Big claim of BJP on Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा

Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणुकीवरून गजानन किर्तीकर यांच्यावर भाजपानं गंभीर आरोप केला आहे. त्यासोबत किर्तीकरांना स्वपक्षीयांकडूनही फटकारलं जात आहे.  ...

निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..." - Marathi News | Loksabha Election 2024 - BJP was also angry at the Election Commission planning, Pravin Darekar Statement on Dealy in Voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."

भविष्यात निवडणूक आयोगाने काय काय काळजी घ्यावी याचा बोध घेऊन दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली.  ...

ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव; प्रवीण दरेकरांचा टोला - Marathi News | BJP leader Praveen Darekar criticized the seat allocation of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव; प्रवीण दरेकरांचा टोला

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. ...

फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ५०९ कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला दिलेत; राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | electoral bonds BJP leader Pravin Darekar criticized MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ५०९ कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला दिलेत; राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रत्युत्तर

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर एसबीआयने इलेक्टोरल बाँड बाबत माहिती जाहीर केली आहे. या बाँडमार्फत आलेल्या देणगीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार - Marathi News | "Even if you have to take only one 10 boys.."; BJP's counter attack on Raj Thackeray by pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार

राज ठाकरेंच्या भाषणातील टीकेला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत  - Marathi News | BJP MLA Praveen Darekar abused on call; Recording went viral, controversial Isam arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत 

याप्रकरणात बातमी दाखवणाऱ्या पेजचा चालकही सहआरोपी ...

महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल - Marathi News | Glory of Mahalakshmi Racecourse Mumbai, Do you have proof?; Pravin Darekar's question to Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल

आदित्य ठाकरेंच्या आरोपावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही! सुषमा अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र  - Marathi News | will go to jail but no apologies sushma andhare wrote a letter in sanskrit language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही! सुषमा अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र 

उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. ...