लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर - Marathi News | Those who oppress women should be severely punished - Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिला. ...

उत्तर मुंबई भाजपात मानापमान नाट्य; विनोद तावडेंच्या सत्कार समारंभात प्रविण दरेकरांची खंत - Marathi News | Manapman Natya in North Mumbai BJP; Pravin Darekar's grief at Vinod Tawde's felicitation ceremony | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर मुंबई भाजपात मानापमान नाट्य; विनोद तावडेंच्या सत्कार समारंभात प्रविण दरेकरांची खंत

Pravin Darekar, Vinod Tawade News: तावडे यांच्या सत्कार प्रसंगी दरेकर मनातील सल लपवू शकले नाहीत. विशेषत: त्यांचा रोख उत्तर मुंबईचे भाजप अध्यक्ष गणेश खणकर यांच्यावर होता. ...

'यामुळे' दरेकरांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा समाचार - Marathi News | Give crop loans to farmers urgently- Darekar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'यामुळे' दरेकरांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा समाचार

शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...