लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण - Marathi News | ... So the director of the pharma company was detained, the official explanation of the mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण

Mumbai Police on Remdesivir : निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही.  ...

"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती" - Marathi News | congress leader balasaheb thorat takes dig at bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती"

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लगावला टोला ...

Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप - Marathi News | Remdesivir: Minister OSD's threatening phone call to Bruck pharma owner; Allegation of devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप

Remdesivir issue, Devendra Fadanvis talk on Police detained Daman's company Bruck pharma owner at night: रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण  (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या म ...

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

palghar mob lynching case: पालघर साधू हत्याकांड प्रकणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ...

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

jitendra awhad on uddhav thackeray: जितेंद्र आव्हाड असं नेमंक का म्हणालेत? वाचा... ...

Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार - Marathi News | Remdesivir Injection: State BJP will give 50 thousand Remdesivir to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार

Remdesivir Injection: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. ...

Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा - Marathi News | corona updates 50 thousands Remdesivir injections to Government of Maharashtra BJP leaders announce from Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

Remdesivir : महाराष्ट्रासाठी भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.  ...

"रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?", भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Corona virus Remdesivir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?", भाजपाचा घणाघात

BJP Pravin Darekar Slams Nawab Malik And Rohit Pawar Over Remdesivir : नवाब मलिक यांच्या आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...