Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली. ...
वसई विरार शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी पालिका प्रशासनासोबत बुधवारी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते, तर पालिकेच्या वसई आय प्रभाग समिती कार्यालयात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर दरेकर यांनी ताल ...
कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस उपायुक्त नेमण्यात यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. ...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्यांची बैठक घेतली व चक्रीवादळामु ...