Pratap Sarnaik ED: सरनाईक हे परदेशात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते मुंबईत आहेत. यामुळे सरनाईक आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. तर त्यांचा मुलगा विहंगला आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ...
प्रताप सरनाईक यांचे पुत्र व टॉप ग्रुपचे संचालक असलेल्या विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेले. त्यांच्याकडे व्यवसाय आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीबद्दल विचारणा करण्यात आली ...
Shiv Sena MLA Pratap Sarnaik History: मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास सरनाईक यांचं निवासस्थान, कार्यालये आणि विविध १० ठिकाणी ईडीच्या मार्फत ही शोध मोहीम सुरु करण्यात आली. ...
Sharad Pawar Reaction on Pratap Sarnaik ED Action News: राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न राहिला ...
Congress Sanjay Nirupam, Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेचे अनेक नेते असे आहेत ज्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, या चौकशीला राजकीय द्वेष म्हणून फेटाळू शकत नाही असं त्यांनी सांगितले. ...
BJP Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray: ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे ...